३.अध्यापनाचे स्वरूप व अध्यापनाचे नवीन तंत्रे | |
१.अध्ययन-अध्यापन यांचा परस्पर संबंध : १.अध्ययन विद्यार्थी करतात. व अध्यापन शिक्षक करतात. २.अध्ययनाने विद्यार्थांचा विकास होतो. व अध्यापन हे अध्ययनास अनुकूल वातावरणाची निर्मिती करते. ३.अध्ययनाने विद्यार्थात वर्तन बदल घडवून येतो . व शेफलर :विद्यार्थात वर्तन बदल घडून आणण्यासाठी शिक्षकाने केलेली कृती म्हणजे अध्यापन होय. ४.अध्ययन करण्यास ज्ञानेंद्रिये कार्यक्षम असावी लागता. व अध्यापन परिणामकारक होण्यासाठी शिक्षकांला मानसशास्त्रीय व शिक्षणशास्त्र यांचा अभ्यास हवा आहे. ५.अध्ययन –अध्यापन ही एक तर्फी प्रक्रिया नाही ती व्दिकेंद्रात्म्क प्रक्रिया आहे. व अध्ययन –अध्यापन यास समाज घटक जॉनड्युई याने जोडला म्हणून ती त्रिधुवात्मक प्रक्रिया झाली. |
|
२.शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील आंतरक्रिया : १.शिक्षक – फलक-शैक्षणिक साधन. २.विद्यार्थी –विद्यार्थी-विद्यार्थी –विद्यार्थी. |
|
३.अध्यापन कौशल्य व अध्यापनात प्रमुख कोणत्या अध्यापन कौशल्याचा वापर केला जातो: १.वर्ग व्यवस्थापन कौशल्य. २.संप्रेषण कौशल्य. १.कथन कौशल्य. २.स्पष्टीकरण कौशल्य. ३.उदाराहरण व दाखले कौशल्य. ४.वर्णन कौशल्य. ५.अभिनय कौशल्य. ६.समारोप कौशल्य. ३.आंतरक्रियाविषयक कौशल्य. १.प्रश्न कौशल्य. २.चेतक कौशल्य. ३.प्रबलंन कौशल्य. ४.शैक्षणिकसाधन वापरण्याचे कौशल्य. ५.फलक लेखन कौशल्य. ६.अभिवृतीच्या व वर्तनाच्या विकासाशी संबंधित कौशल्य. ७.दिग्दर्शन कौशल्य. |
|
१.वर्ग व्यवस्थापन कौशल्य: १.वर्गाची मांडणी व त्याची रचना ,शिस्त,संघटन,योजकत्व,मितव्य. २.वर्गातील सगळ्या गोष्टीची रचना. ३.दंगाकरणारे व शिस्त मोडून पाहणाऱ्या विद्यार्थांकडे शिक्षकांचे लक्ष. ४.अध्यायनास अनुकूल वातावरण निर्मिती. ५.वर्गात वर्ग मंत्री व वर्ग प्रमुख नेमने. |
|
२.संप्रेष्ण कौशल्य :आपल्या मनातील विचार विद्यार्थां पर्यंत पोहोचविणे यास संप्रेषण म्हणतात. १.कथनाचा प्रारंभ व शेवट. २.स्पष्टीकरण कौशल्य: ३.उदाहरणे व दाखले कौशल्य: ४.वर्णन कौशल्य: ५.अभिनय कौशल्य: ६.समारोप कौशल्य: |
|
३.आंतक्रिया विषय कौशल्य: १.प्रश्न कौशल्य : २.चेतक बदल कौशल्य: ३.प्रबलंन कौशल्य: ४.शैक्षणिक साधन वापरण्याचे कौशल्य : ५.फलक लेखन कौशल्य: ६.अभिवृत्तीच्या व वर्तनाच्या विकासाशी संबंधित कौशल्य: ७.दिग्दर्शन कौशल्य: |
|
४.प्रचलित अध्यापन पध्दतीतील दोष व सूक्ष्म अध्यापनाची आवश्यकता: १.एकाच वेळी मोठ्या वर्गावर पाठ घेता येत नाही. २.वर्ग नियंत्रण व शैक्षणिक साहित्य वापरण्याचे कौशल्य येत नाही. ३.वर्गपाठात अनेक कौशल्य एका कौशल्यातून अनेक कौशल्य बाहेर पडतात व हे कौशल्य बाहेर पाडण्यासाठी कौशल्य शिक्षकांजवळ पाहिजे . ४.सूक्ष्म अध्यापनात एकच कौशल्य शिकतात म्हणून सूक्ष्म अध्यापन ही एक नियंत्रित सराव पध्दती आहे म्हणून सूक्ष्म अध्यापनांची आवश्यकता आहे. |
|
५.सूक्ष्म अध्यापनाचा इतिहास व व्याख्या : सूक्ष्म अध्यापन हा शब्द अमेरिकेत १९६३ साली स्टनफोर्ड विद्यापीठात करण्यात आला. सूक्ष्म अध्यापनाचे पाठ किम रोमानी व डवाईट अलम यांनी घेतले. सूक्ष्म अध्यापन : विशिष्ट अध्यापन वर्तनावर लक्ष केंद्रीत करून नियंत्रित वातावरणात केलेला नियंत्रित अध्यापन सराव. |
|
६.सूक्ष्म अध्यापनाची वैशिष्टे व मर्यादा: सूक्ष्म अध्यापनाच्या मर्यादा: |
|
७.सेतुपाठ हा सूक्ष्मपाठ व वर्गपाठ यातील दुवा आहे. १.सूक्ष्मपाठ : कौशल्य-१ ,वेळ-५ ते ७ मिनिटे. विद्यार्थी संख्या-५ ते ७ . २. .सेतुपाठ : कौशल्य-३ ,वेळ-१५ ते २० मिनिटे. विद्यार्थी संख्या-१५ ते २० . ३. .वर्गपाठ : कौशल्य-अनेक ,वेळ-३५ ते ४० मिनिटे. विद्यार्थी संख्या-३५ ते४० . |
|
८.क्रमान्वित अध्ययनाचा इतिहास व व्याख्या : क्रमान्वित अध्ययन हा शब्द अमेरिकेत १९५० साली हॉवर्ड विद्यापीठात डॉ .स्कीनर्स ने मांडला. क्रमान्वित अध्ययन: लघुत्तम घटकाची तर्कसंगत मांडणी करून स्वताचे अध्ययन स्वता करण्याच्या क्रियेला क्रमान्वित अध्ययन म्हणतात.विद्यार्थांना सतत कामात गुंतवून ठेवण्यासाठी क्रमान्वित अध्ययन होय. |
|
९.क्रमान्वित अध्ययनाची तत्वे: १.क्रमवार रचना : पठ्याशांचे अर्थपूर्ण घटक पडणे . २.लहान ज्ञानकण : उपघटकावर सुध्दा प्रश्न काढणे. ३.पायरी पायरीचे शिक्षण: प्रश्नांची ज्ञानात्मक पातळी. ४.कृतियुक्त प्रतिसाद : प्रश्नाचे उत्तर पाहण्याची सोय. ५.स्वताच्या गतीने अध्ययन : स्वताच्या गतीने अध्ययन करतात. ६.अंतिम चाचणी : विद्यार्थांची अंतिम चाचणी घेणे. ७.त्वरित निर्णय : विद्यार्थी चूक किंवा बरोबर अध्ययन करतात यांची चौकट तयार करणे. ८.योग्य चेतकाची व्यवस्था: चौकटीत नोंदवणे . |
|
१०क्रमान्वित अध्ययन कार्यक्रम तयार करतांना घ्यावयाची दक्षता: १.घटक वर्णनात्मक किंवा माहिती वजा नसावा. २.घटकांचे पृथक्करण करणे . ३.क्रमान्वित अध्ययनाची ज्ञान चौकट तयार करणे. १.बाबाच्या पाकिटात पैसे .........आहे. उत्तर –गुन्हा पाहता येते. |
|
११.क्रमान्वित अध्यायाची वैशिष्टे व मर्यादा: .क्रमान्वित अध्यायाची वैशिष्टे १.विद्यार्थी स्वताच्या गतीने शिकतात. २.विद्यार्थांना शिकवलेले पक्के स्मरणात राहते. ३.विद्यार्थांकडे वैयक्तिक लक्ष देता येते. ४.विद्यार्थांची दृष्टी कार्यप्रवण बनते. क्रमान्वित अध्यायाची मर्यादा: १.सर्वच घटकासाठी ही पध्दती उपयुक्त नाही. २.विद्यार्थांना विषयाचे व्यापक स्वरूप लक्षात येत नाही. ३.विद्यार्थांचा भावनिक विकास होत नाही. ४.विद्यार्थांसाठी क्रमान्वित अध्ययन कार्यक्रम तयार करतांना वेळ व खर्च खूप लागतो. |
|
१२.अध्यापनाचे प्रतिमाने : ( जनक डॉ.ब्रूस जॉयसी व मार्शवील ) अध्यापनाची प्रतिमाने म्हणजे एक प्रकारचे नियोजन असते त्याद्वारे अभ्यासक्रमाची रचना करतात. अध्यापनाच्या प्रतिमानाचे प्रकार : कुटुंब/कुळात १.ज्ञान प्रक्रिया प्रतिमाने : समस्या सोडवण्यासाठी . २.व्यक्तिगत विकास प्रतिमाने : स्व'ची जाणीव निर्मिती साठी . ३.सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने : लीकाशाही टिकण्यासाठी. ४.वर्तन परिवर्तन प्रतिमाने : वर्तनात दृश्य स्वरुपात बदल करण्यासाठी. |
|
१३.प्रतिमानाचा अभ्यास करण्याच्या पध्दती: १.प्रतिमानाचे पदबंध : कृतीची रचना करणे. २.अध्यापन प्रक्रियेची तत्वे : शिक्षक ,विद्यार्थी प्रतिसाद प्रतिमाने. ३.सामाजिक प्रणाली: शिक्षक,विद्यार्थी निश्चित भूमिका. ४.सह्यायभूत प्रणाली: संदर्भ ग्रंथ ,सहली. ५.प्रतिमानाचे प्रत्येक्ष व पोषित उद्दिष्टे: प्रत्येक प्रतिमाने हे उद्दिष्टावर आधारित आहेत. |
|
१४.अध्यापनाच्या प्रतिमानाचे महत्व: १.मानसशास्त्रीय तात्विक बैठक आहे. २.विद्यार्थांना एकाच एक साच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे. ३.विद्यार्थांना वेगवेगळ्या परिसरात वागण्याची संधी. ४.विद्यार्थांचा व्यक्तिगत व सामुहिक विकास साधने. ५.विद्यार्थी उदगामी विचार करतो. ६.विद्यार्थी व शिक्षक यांच्यात जवळचा संबंध येतो. |
|
रिरिडिंग |